Digital marathi show | digital marketing & personal branding podcast

Digital marathi show | digital marketing & personal branding podcast

By digital marathiBusinessMarketing
Download on the App Store

Digital marathi show | digital marketing & personal branding podcast episodes

  • How to manage your customer service | Digital marketing in marathi

    सध्याच्या काळात ट्रेंड मध्ये असणारे जॉब्स , डिजिटल मार्केटिंग, ENTREPRENEURSHIP आणि बरच काही आपल्या मराठी भाषेत या पॉडकास्ट च्या मदतीने आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहचवणार आहोत. इथे तुम्ही सगळं काही मराठी मध्ये शिकू शकता आणि तुम्हाला आलेले प्रश्न आम्हाला आमच्या इतर सोसिअल मीडिया चॅनेल्स वर विचारू शकता. 


    www.digitalmarathiuniversity.in




    3 min
  • आज आंब्याचं झाड लावा आणि उद्या आंबे खुडायला या #EP.08 | Learn digital marketing in marathi | digital marathi

    Hii friends ! in this podcast we have discussed the value of digital marketing in marathi. in this podcast we have learnt how can we start learning digital marketing in marathi step by step. if you have any question related digital marketing then you can ask us on our social media link given below in our profile bio. Follow Digital marathi show!!! for more updates. Thank you.. 


    #digitalmarathi 

    #digitalmarketinginmarathi

    #learndigitalmarketinginmarathi 

    #socialmediamarketinginmarathi 

    3 min
  • एसईओ म्हणजे काय? #Ep.07 | digital marketing in marathi | digital marathi

    या पॉडकास्ट मध्ये आपण एसईओ  बद्दल जाणून घेतलं आहे. जर तुम्हाला एसईओ  म्हणजे काय  आणि त्याचे प्रकार काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण ऐका आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर फोलो करायला विसरू नका. 


    डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये शिकण्यासाठी आमच्या युनिव्हर्सिटी जॉईन करा. 

    www.digitalmarathiuniversity.in


    #digitalmarketinginmarathi 

    #digitalmarathi

    #digitalmarathipodcast 

    3 min
  • डिजिटल मार्केटिंग मध्ये सुरुवातीला काय कराव #Ep.06 | Digital marketing in marathi | Digital marathi

    डिजिटल मार्केटिंग शिकताना सुरुवातीला काय करावं हे अनेकांच्या मनात असेल प्रश्न असतील म्हणून आम्ही या पॉडकास्ट मध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे कि तुम्ही सुरुवातीला काय करावं. सगळं काही जाणून घेण्यासाठी पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐका आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला प्रश्न विचारू शकता. 


    डिजिटल मार्केटिंग आपल्या मराठी मध्ये शिकण्यासाठी आपल्या डिजिटल मराठी युनिव्हर्सिटी ला भेट द्या. 

    www.digitalmarathiuniversity.in



    3 min
  • ब्लॉग चालू करावं कि युट्युब? | Digital marketing in marathi | Digital marathi | #E05

    या पॉडकास्ट मध्ये आपण बघणार आहोत कि तुम्ही युट्युब चालू करायला पाहिजे कि ब्लॉग चालू करायला पाहिजे. सगळं काही समजून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण ऑडिओ नक्की ऐका. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला मेसेज करून विचारू शकता. 


    डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मध्ये शिकण्यासाठी आमच्या युनिव्हर्सिटी वेबसाईट ला व्हिजिट करा.  

    www.digitalmarathiuniversity.in


    4 min
  • Digital marketing newbie | सुरुवातीपासून डिजिटल मार्केटिंग कशी शिकावी? | digital marketing in marathi


    नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला डिजिटल शिकायची असेल आणि तेही आपल्या मराठी भाषेत तर हा पॉडकास्ट नक्की  ऐका कारण यामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कशी शिकायची हि पूर्ण माहिती दिली गेली आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये अधिक माहिती साठी आम्हाला इंस्टाग्राम, युट्युब सारख्या सोशल प्लॅटफॉर्म वर फॉलो करा. धन्यवाद! 


    Important Links:   

    1. Blogs: www.digital-marathi.com  

    2. services: www.digitaloceanx.in  

     Social Links   

    1. Instagram: https://www.instagram.com/digital.marathi/

    2. Telegram: https://t.me/digital_marathi

    3. Twitter: https://twitter.com/Digitalmarathi7 


     #digitalmarketinginmarathi #digitalmarketing #digitalmarathi #freelancing #freelancer #marathi #digitalmarathipodcast 

    #digitalmarathipodcastchallenge 

    12 min
  • डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
    नमस्कार मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग हे मार्केटिंग क्षेत्रात ट्रेंडिंग आहे. डिजिटल मार्केटिंग हा शब्द आपण हल्ली सर्रास एकत आहोत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तर वारंवार समोर येत असतो. पण डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय? त्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात? त्यातील कोणत्या गोष्टी आपल्या बिझनेस साठी गरजेच्या आहेत? याबद्दल बर्‍याच लोकांना माहिती नसते. त्यासाठी डिजिटल मराठीच्या माध्यमातून ही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
    तर आपण आज आपण शिकणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
    तेही आपल्या मराठीेतून...
    7 min
  • इंस्टामोजो वर रिसेलिंग करून पैसे कसे कमवावे...

    नमस्कार मित्रांनो, आजच्या या पॉडकास्ट मधून आपण इंस्टामोजो वर रिसेल करून पैसे कसे कमवावे याबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला डिजिटल मराठी चे पॉडकास्ट आवडत असतील तुम्ही आमच्या चॅनेल ला सब्सक्राईब करा.  

    4 min
  • Digital marathi show | Intro | digital marketing and personal branding | Ep. #01

    डिजिटल मराठी शो ......

    डिजिटल मराठी शो मधून आम्ही खास तुमच्यासाठी डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये ऑडिओ च्या स्वरूपातून आणण्याचा प्रयत्न केला आहे. इंस्टाग्राम तुमच्या सपोर्ट मुळे आपण अनेक टप्पे पार पाडले आहेत. पॉडकास्ट बद्दल हि तुम्ही तेवढेच प्रेम आणि सपोर्ट दाखवा. आम्ही असेच खूप काही तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करू. आपले पॉडकास्ट ऐकण्यासाठी डिजिटल मराठी शो ला स्पोटिफाय, अँकर एफम आणि ऍपल पॉडकास्ट वर फॉलो आणि subscribe करा. 

    धन्यवाद.. 


    2 min

About Digital marathi show | digital marketing & personal branding podcast

From the publisher's feed

सध्याच्या काळात ट्रेंड मध्ये असणारे जॉब्स , डिजिटल मार्केटिंग, ENTREPRENEURSHIP आणि बरच काही आपल्या मराठी भाषेत या पॉडकास्ट च्या मदतीने आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहचवणार आहोत. इथे तुम्ही सगळं काही मराठी मध्ये शिकू शकता आणि तुम्हाला आलेले प्रश्न आम्हाला आमच्या इतर सोसिअल मीडिया चॅनेल्स वर विचारू शकता.