“ख्रिस्तात सर्वाना सलाम, आपल्या Don’t Waste Your Life (तुमचे आयुष्य वाया घालवू नका!) या पुस्तकावर आधारित आपल्या पहिल्या पोडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या पोडकास्टमध्ये आपण एक महत्वाचा संदेश घेऊन येत आहोत – जीवनाचा खरा उद्देश काय आहे आणि आपण त्याचा उपयोग योग्य रीतीने कसा करू शकतो. जॉन पायपर यांच्या या पुस्तकामध्ये जीवनाच्या मूल्याच्या, परमेश्वराच्या महिम्याच्या आणि आपल्याला दिलेल्या वेळेचा कसा सदुपयोग करावा यावर विचारमंथन केले... Read More