दुर्योधनाचा डाव श्रीकृष्णाने कसा मोडून काढला आणि द्रौपदीची थाळी कशी महान झाली ते ऐका या गोष्टीतून..
फरमाईश: नीरजा, सारंगी, गार्गी..
लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी..
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address :
[email protected]