यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, धाडसाची आणि दूरदृष्टीची एक ऐतिहासिक घटना पाहणार आहोत — “बादशाच्या हातावर तुरी”.शिवाजी महाराज आणि शंभू राजे औरंगजेबाच्या नजरकैदेतून एकदम शिताफीने निसटले.. या सुटकेची चित्तथरारक कथा ऐका..
लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music-Temple Of Freedom - Hanu DixitBhairavi - Sitarkhani - Aditya Verma, Subir DevRaag Ahir Bhairav - Aalap (Sarangi) - Sandeep Das, Aneesh Mishratunetank-india-indian-hindi-cinematic-music-348436
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]#shivaji_maharaj #shivajimaharaj #Aagra_Bhet #आग्र्याहून_सुटका #आग्रा_भेट