#shivajimaharajhistory #chatrapatishivajimaharajstory #marathibodhkatha #marathikatha #historylovers #marathahistory शिवरायांचे बालपण | Childhood of Chatrapati Shivaji Maharajबाल शिवाजी शिवनेरी गडावर वाढू लागला. मावळ्यांबरोबर खेळू लागला. जिजाऊ, शहाजीराजे आणि दादोजी कोंडदेव यांचा त्यांच्या बालपणी त्यांच्यावर संस्कार घडवण्यात फार मोलाचा वाटा होता. — याची प्रेरणादायी कथा मुलांसाठी सोप्या आणि रंजक भाषेत.ही गोष्ट मुलांना धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची भावना शिकवणारी आहे.
लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music: 1) Raag Charukeshi - Aalap (Sitar) - Sandeep Das, Amrendra Mishra- YouTube Music Library 2) Raag Charukeshi - Madhyalaya Teentaal (Sitar, Tabla) - Sandeep Das, Amrendra Mishra - YouTube Music Library Watch More videos 👇 शिवजन्म : https://youtu.be/RrlND9FIlUQ?feature=sharedतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : [email protected]