Pimpalpaan (पिंपळपान) (Marathi podcast )

E-11 जाऊ कवितांच्या गावा ( वर्षा आपटे )


Listen Later

ह्या एपिसोड मध्ये घेऊन आले आहे वर्षा आपटे ह्यांच्या खूप सुंदर कविता. खूप वेगवगेळ्या कविता काकू नी लिहिल्या आहेत ,अगदी तिच्या लहानपणाच्या आठवणी ते मोबाइल पर्यंत अश्या बऱ्याच विषयांवर तिच्या कविता ह्या एपिसोड मध्य तुम्हाला ऐकायला मिळतील .ह्या कार्यक्रमाचे निवेदन केले आहे अपर्णा वाळिंबे ह्यांनी .तर मग छान एन्जॉय करा हा एपिसोड..
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Pimpalpaan (पिंपळपान) (Marathi podcast )By Shalaka Vaidya

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

1 ratings