This is an interview based podcast on different topics.
... moreShare Pimpalpaan (पिंपळपान) (Marathi podcast )
Share to email
Share to Facebook
Share to X
By Shalaka Vaidya
This is an interview based podcast on different topics.
... more5
11 ratings
The podcast currently has 15 episodes available.
ह्या भागात मावशी नी तिच्या लहानपणीच्या चाळीतल्या आठवणी सांगितल्या आहेत. तुम्हाला पण तुमच्या लहानपणी च्या आठवणी नक्की आठवतील , तर नक्की ऐका हा एपिसोड
दोन मैत्रिणींनी पत्रा द्वारे लिहिलेल्या त्यांच्या लहानपणीच्या च्या छान सुरेख आठवणी आपण ऐकणार आहोत आणि ते पण त्यांच्या आवाजात. आणि ह्या एपिसोड चे निवेदन केले आहे प्रज्ञान राजोपाध्या ह्यांनी ,त्या पण चाळीत राहिल्या मुळे त्यांनी पण त्यांच्या काही आठवणी ह्या एपिसोड मध्ये सांगितल्या आहेत.तर छान मज्जा घ्या ह्या एपिसोड ची.
ह्या शेवटच्या भागात आपण इयत्ता ९ ते १२ ह्या वयोगटातल्या विध्यार्थ्यांना येणारा मानसिक ताण ह्या वर चर्चा करणार आहोत. ह्या भागात आम्ही थोडक्यात चर्चा करणार होतो पण खूप महत्वाचे मुद्दे ह्यात आम्ही मांडले आहेत. मावशी नी ह्या एपिसोड च्या शेवटी आपल्याला तिन्ही भागांचे मिळून खूप छान मार्गदर्शन केले आहे .तर हा एपिसोड नक्की ऐका
ह्या भागात आपण इयत्ता ५ ते ८ ह्या वयोगटातल्या विध्यार्थ्यांना येणार मानसिक ताण ह्या वर चर्चा करणार आहोत.मी पालकाची भूमिकेतून मावशी ला काही प्रश्न विचारले आहेत.मावशी नी पण खूप छान उत्तरे दिली आहेत. तर कोणते बदल केले तर मानसिक ताण कमी होऊ शकतो ह्यावर खूप छान विचार मांडले आहेत मावशी नी , जर तुम्ही आधीच भाग ऐकला नसेल तर नक्की आवर्जून ऐका ही विनंती.
माझी मावशी एक शिक्षिका आहे. तिच्या बरोबर गप्पामधून आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. आम्हाला दोघिनां असे वाटत आहे की मुलांना येणार मानसिक ताण आधी घरच्या घरी चर्चा करून सोडवता येत असेल तर सोडवून बघुयात. जर आपल्याला नाही सोडवता येत असतील तर मानसिक तज्ञांचा सल्ला घेऊ शकतो. चर्चे मध्ये काही प्रश्न असे पण आहेत जे आधी आपण सोडवले तर मुलांना तो ताण येणार पण नाही. तर तुम्ही सगळ्यांनी हा एपिसोड नक्की ऐका . मग नंतर पुढच्या २ एपिसोड मध्ये आपण इयत्ता ५ ते ८ आणि ९ ते १२ ह्या वायोगटातल्या मुलांना येणारे मानसिक ताण आणि त्यावर काही उपाय आपल्याला घरी करता येतील का ते बघणार आहोत . जर काही प्रश्न असतील तर मला [email protected] नक्की विचारा
निवृत्ती नंतर चा काळ धुपकर काकांनी खूप छान घालवला आहे.ते खूप छान लेखक आहेत आणि त्यांचे लेख वर्तमान पात्रातून छापून येत असतात ,त्यांनी निवृत्ती नंतर ३ पुस्तके पण लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत
१)देवमाणूस आणि मिश्किल कथा
२) आमच्या बडोद्याच्या आत्या व इतर ललित लेख
३)मायेची सावली यशोदा आणि इतर ललित लेख
ह्या एपिसोड मध्ये आपण त्यांच्या काही निवडक कथा ऐकणार आहोत व ते आपल्यासाठी २ कविता पण घेऊन आले आहेत . आपण त्यांच्याशी खूप मस्त गप्पा मारणार आहोत.
श्रोत्यांनो अजून एक सांगायचे होते , मातृ दिन येत आहे मे महिन्या मध्ये. त्यासाठी एक कल्पना माझ्या मनात आली आहे ती कार्यक्रमाच्या शेवटी मी सांगितली आहे तर ती नक्की ऐका.
जर काही प्रश्न असतील तर मला [email protected] नक्की विचारा
The podcast currently has 15 episodes available.