Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Pimpalpaan (पिंपळपान) (Marathi podcast ):How many episodes does Pimpalpaan (पिंपळपान) (Marathi podcast ) have?The podcast currently has 15 episodes available.
December 24, 2021E-4-२०२२ म्युझिकल जल्लोष ( विक्रांत राजोपाध्ये)२०२१ चा निरोप घेयची वेळ आता जवळ अली आहे. अगदी काही दिवस उरले आहेत , २०२२ च्या स्वागताची तयारी आपण सगळेच करत आहोत.मग पिंपळपान कसे मागे राहील. २०२२ चे स्वागत अगदी धुमधडाक्यात व्हावे म्हणून घेउन आलो आहोत गिटार वरची सुंदर हिंदी आणि मराठी गाणी, आणि ती गाणी घेउन आले आहेत विक्रांत राजोपाध्ये आणि त्यांच्या बरोबर आहे अजून एक व्यक्ती, पण त्या व्यक्ती ची ओळख आपण त्याच्या गाण्यांनी करून देणार आहोत. तर मस्त मज्जा घ्या गिटार वरच्या सुंदर गाण्यांची. पिंपळपान तर्फे तुम्हां सगळ्यांना नवीन वर्षच्या शुभेच्छा!!!!!...more1h 46minPlay
November 03, 2021E-3- रंग कवितेंचे (माधुरी खेडकर ( निशा )आज दिवाळीच्या दिवशी मी घेऊन आले आहे कवितांचा कार्यक्रम ,आपण खूप सुंदर सुंदर कविता ऐकणार आहोत आणि माधुरी खेडकर बरोबर खूप गप्पा पण मारणार आहोत....more1h 2minPlay
October 06, 2021E 2- छंद (कोमल जोशी साधु)छंद असावा की नाही ? छंद कसे जोपासावेत? आपल्या छंदा ला किती वेळ द्यावा? जर आपल्या छंद नसेल पण आता सुरु करावा वाटत असेल तर तो कसा सुरु करावा? ह्या सगळ्या प्रश्नांची उतारे देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत कोमल जोशी साधु ...more31minPlay
September 22, 2021E 1- गुढी पाडवा आणि सण. (डॉक्टर सौ अपर्णा श्रीनिवास वाळिंबे)गुडीपाडवा ह्या सणवार आपण माहिती ऐकणार आहोत आणि सण कसे साजरे करावेत ,येणाऱ्या पिढीला सणांचे महत्त्व सांगायला आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सौ अपर्णा वाळिंबे ...more29minPlay
September 02, 2021Pimpalpaan IntroWelcome to Pimpalpaan introduction. If you want to feature in my episode, please email me at [email protected]....more4minPlay
FAQs about Pimpalpaan (पिंपळपान) (Marathi podcast ):How many episodes does Pimpalpaan (पिंपळपान) (Marathi podcast ) have?The podcast currently has 15 episodes available.