
Sign up to save your podcasts
Or


रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी
शुक्रवारची उपासना
२३/१०/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र. २९:१-२
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. ४५१
येशू प्रिय मेंढपाळा
१ येशू प्रिय मेंढपाळा,
पाळीं आम्हां कोंकरां,
ने तूं कुरणीं आम्हांला,
आणि रक्षुनी घरां;
प्रिय येशू, धन्य येशू,
भय वारीं, हो थारा
२ वाणी तव परिसोनी
आम्ही अनुसरतों
दूरीं दुरित करोनी,
शोधीं जैं बहकतों
प्रिय येशू, धन्य येशू
ऐक, आम्ही प्रार्थीतो
३ "तुम्हां जवळि मी घेई
दीन जरि दुबळे,"
देशी मधुवच; नेई,
राखी, प्रभु सगळे;
प्रिय येशू, धन्य येशू,
तूं स्वदु:खें तारीलें
४ व्हावा अनुग्रह तूझा,
इच्छा तव सुचावी,
हे अनन्य गुरूराजा,
प्रेमें मनें व्यापावीं;
प्रिय येशू, धन्य येशू,
प्रीती आहे, वाढावी
-एमिली आर. बिसल
पवित्र शास्त्र पठन: मत्तय ६:२५-२७
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक
By Robinson Memorial Methodist Marathi Central Churchरॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी
शुक्रवारची उपासना
२३/१०/२०२० संध्या. ७ वाजता
उपासना क्रम
उपासनेस आवाहन: स्तोत्र. २९:१-२
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. ४५१
येशू प्रिय मेंढपाळा
१ येशू प्रिय मेंढपाळा,
पाळीं आम्हां कोंकरां,
ने तूं कुरणीं आम्हांला,
आणि रक्षुनी घरां;
प्रिय येशू, धन्य येशू,
भय वारीं, हो थारा
२ वाणी तव परिसोनी
आम्ही अनुसरतों
दूरीं दुरित करोनी,
शोधीं जैं बहकतों
प्रिय येशू, धन्य येशू
ऐक, आम्ही प्रार्थीतो
३ "तुम्हां जवळि मी घेई
दीन जरि दुबळे,"
देशी मधुवच; नेई,
राखी, प्रभु सगळे;
प्रिय येशू, धन्य येशू,
तूं स्वदु:खें तारीलें
४ व्हावा अनुग्रह तूझा,
इच्छा तव सुचावी,
हे अनन्य गुरूराजा,
प्रेमें मनें व्यापावीं;
प्रिय येशू, धन्य येशू,
प्रीती आहे, वाढावी
-एमिली आर. बिसल
पवित्र शास्त्र पठन: मत्तय ६:२५-२७
संदेश : मंडळीचे पाळक
प्रभुची प्रार्थना
आशीर्वाद: मंडळीचे पाळक