रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
१६/१०/२०२० संध्या. ७ वाजता
उपासनेस आवाहन: स्तोत्र. १०७:१-३
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. १८९
नको प्रभू, तरि मजला सोडूं
नको प्रभू, तरि मजला सोडूं,
शरण पतित मी तुजला रे ध्रु.
क्षणोक्षणीं मीं पापें करितों,
अरे, अरे, मी माणुस कष्टी !
अमुच्या प्रभु ख्रिस्ताकडुनी मी
स्वतां मला प्रभुसेवा अवडे,
पवित्र शास्त्र पठन: स्तोत्र. ६२:८-१०