ग गोष्टीचा

ग गोष्टीचा

By Yogita ShirodkarKids & FamilyStories for Kids
Download on the App Store

ग गोष्टीचा episodes

  • मी आणि फुलपाखरू

    ही गोष्ट ईशा नावाच्या एका लहान मुलीबद्दल आहे जी तिच्या फुलपाखराच्या छोट्या जगात तिचा आनंद शोधते .

    4 min
  • आंबा

    आदी नावाचा मुलगा , उन्हाळी  सुट्टी मध्ये त्याच्या आजीकडे कोकणात राहायला जातो.
    तिथे  काय काय गमती जमती घडतात ते आपण या गोष्टी मध्ये ऐकुया .

    8 min
  • वेळेचे महत्व

    इशाचा वेळेत काम संपवण्यात नेहमीच गोंधळ उडायचा . हा प्रश्न सोडवण्यासाठी ती काय काय करते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया 

    7 min
  • शेतातील गमती जमती

    ईशा शेतात पहिल्यांदाच जाते आणि बऱ्याच नवनवीन गोष्टी बघते.
    या गोष्टीत तिच्या शेतातल्या नवीन अनुभवाबद्दल ऐकुयात.

    8 min
  • ईशाची लाल परी

    ईशाला सायकल शिकायची खूप इच्छा होती, पण तिच्याकडे सायकलच नव्हती. ती सायकल कशी शिकते? तिला काय काय अडचणी येतात? काय काय सरप्राइज मिळतात ? आणि लाल परी कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका

    7 min
  • शाळेचा पहिला दिवस

    इशाला तीच्या शाळेबद्दल खूप प्रश्न पडलेले आहेत. माझी शाळा कशी असेल? मला मित्र मैत्रिणी मिळतील का?  शाळेत खूप अभ्यास करावा लागेल का ? हे आणि असे बरेच काही प्रश्न. 
    चला तर मग या गोष्टीत बघूया ईशाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी काय घडते .

    7 min
  • ईशाचे नवीन घड्याळ

    ईशा एका जाहिरातीतल्या कॅटलॉग मधे पाहून घड्याळ घायचा विचार करते . ते तिला कसे मिळते ,त्या साठी तिला काय काय करावे लागते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया 

    10 min
  • आईचा वाढदिवस

    आपण ऐकणार आहोत एक मजेशीर गोष्ट — ईशाला आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त छानसा केक बनवायचा होता. पण स्वयंपाकघरात कायकाय घडले आणि ते कसे निस्तरले हे ह्या गोष्टीत आपण ऐकुया.

    9 min
  • घोडागाडीची मजा

    या गोष्टीत ईशाने घोडागाडीतून केलेल्या एका प्रवासाचे वर्णन आहे .चला तर मग ऐकूया ईशाच्या मजेशीर प्रवासाची गोष्ट.

    9 min

About ग गोष्टीचा

From the publisher's feed

नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये, जिथे आम्ही दर आठवड्याला एक गोष्ट घेऊन येत आहोत. या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलांना मराठी भाषेची गोडी लागेल.