मी पुस्तक प्रेमी

गांधी...पराभूत राजकारणी विजयी महात्मा..ले. रावसाहेब कसबे...


Listen Later

गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष रंगवणे मध्ये अनेकांना इंटरेस्ट असतो परंतु गांधी विरुद्ध आंबेडकर म्हणजे नेमकं काय त्यांच्यात नेमके मतभेद कोणते होते कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी संघर्ष केला आणि कोणत्या मुद्द्यांवर त्यांचं एकमत झालं या सर्वांचा अत्यंत खोलवर अभ्यास करून लेखक रावसाहेब गजबे यांनी हे 740 पानांचा पुस्तक लिहिला आहे या दोन्ही थोर महापुरुषांवर लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्यातील संबंध नेमके कसे होते हे सांगण्यासाठी येणाऱ्या काळात कायम एक मार्गदर्शक पुस्तक म्हणून वापरले जाणार यात शंका नाही म्हणूनच हे पुस्तक वाचन हे आपल्यासारख्या अभ्यासू वाचकांचे काम आहे असं मला वाटतं नक्की वाचा आणि सांगा मला काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे तुमचं
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मी पुस्तक प्रेमीBy Pramod Dhokale