महाकवी ग दि माडगूळकर आणि स्वरतीर्थ श्री सुधीर फडके या दोघांनी श्री रामचंद्रांचा जीवन प्रवास अलौकिक अशा 56 गाण्यांमध्ये स्वरबद्ध केला. या स्वर्गीय गीतांच्या आठवणींना उजाळा द्यायचा ,हा छोटासा प्रयत्न गीतरामायण!