Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Gorboli Banjara 'ONLINE Radio':How many episodes does Gorboli Banjara 'ONLINE Radio' have?The podcast currently has 128 episodes available.
August 21, 2022वाचनालयपुण्यतिथी साजरी न करता वाचनालयाचे उद्घाटन---------पल्लेझरी जिवती येथील बालाजी जाधव यांचे वडील शिवाजी जाधव यांची काल पुण्यतिथी होती,पण पुण्यतिथी साजरी करताना वाचनालय उद्घाटन केले पाहिजे असे ठरविले, समाज परिवर्तन करण्यासाठी वाचना लय गरजेचे आहे,पल्ले झरी येथे शिवाजी नायेक वाचना लय उद्घाटन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष A.P.I. राहुल सिंधू पालतिया( साहित्यिक)यांनी वाचनालयाची गरज, वाचून माणूस घडतो असे सांगितले, उद्घाटक- नायक बालाजी राठोड यांनी सर्वांना वाचक करण्यासाठी शुभेच्छा दिल्या....more3minPlay
August 18, 2022अभिवादन .अभिवादन .कवी:- सुरेश राठोड (काटोल)कवी:- नामदेव राठोड (रामटेक)कवी:- विनोद राठोड (कल्याण)यांच्या कवितेमधून #महानायक_वसंतराव_नाईक यांना अभिवादन करणारा कार्यक्रमसादरकर्ते:- एकनाथ गोफणे.काव्यवाचन :-कवी सुरेश राठोड कवी नामदेव राठोड पद्मश्री गोफणेhttps://fb.watch/e_gKmEx2wg/...more18minPlay
August 12, 2022कथा - परिवर्तनरसिक श्रोते होआपण ऐकत आहातखान्देशी रेडू आणि गोरबोली रेडिओ निर्मित साहित्य अभिवाचन कार्यक्रम .'पोशिंदा ' या कथासंग्रहातील आज प्रसारीत होणारी कथा आहे . 'परिवर्तन 'ग्रामीण कथाकार लेखकराजेंद्र गहाळ सर यांनी लिहिलेल्या या कथांचा हा कार्यक्रम प्रसारित होत आहे .आपण सर्वजण हा कार्यक्रम नियमित ऐकून आम्हाला प्रतिक्रिया देत आहात त्याबद्दल धन्यवाद .आता ऐकूपरिवर्तनया कथेचं अभिवाचन . सादरकर्ते-एकनाथ गोफणे - दुर्गा गोफणेनिवेदन :-नीलम गलांडे...more41minPlay
August 10, 2022मुंज्यानं नारयमुंज्यानं नारय कवी:- ज्ञानेश्वर भामरे यांच्या साहित्यकृतीवर आधारित खान्देशी रेडू व गोरबोली रेडीओ निर्मित --कार्यक्रमसादरकर्ते -एकनाथ गोफणे निर्मिती सहकार्य -नीलम गलांडे. कवी-निरंजन मुडे. ...more4minPlay
August 04, 2022भिया करो मोल,पाचही परारो.....gorbolibanjararadio.com प्रस्तुत सेवाभायाडॉ. रमेश राठोड (अकोला) यांच्या सेवाभाया '#_अखंड' 'अखंड' काव्यरचनेतील भिया करो मोल,पाचही परारो.... गीतं ऐका. गायिका:- दुर्गा गोफणे, पंकज गोफणे संगीत संयोजन:- घनश्याम गोफणे जाहिरात विभाग प्रमुख: जयवंत गोफणे निर्माता:-एकनाथ गोफणे.निवेदन:- पद्मश्री गोफणे ...more8minPlay
August 03, 2022समाजेर मती सेवाभायासमाजेर मती सेवाभाया gorbolibanjararadio.com प्रस्तुत सेवाभायाडॉ. रमेश राठोड (अकोला) यांच्या सेवाभाया '#_अखंड' 'अखंड' काव्यरचनेतील गीतं समाजेर मती सेवाभायाऐका. गायिका:- दुर्गा गोफणे,संगीत संयोजन:- घनश्याम गोफणे पंकज गोफणे जाहिरात विभाग प्रमुख: जयवंत गोफणे निर्माता:-एकनाथ गोफणे.निवेदन:- पद्मश्री गोफणे...more6minPlay
August 02, 2022सेवाभाया डॉ. रमेश राठोड (अकोला) यांच्या सेवाभाया '#_अखंड'काव्यरचनेतील गीतंgorbolibanjararadio.com प्रस्तुत सेवाभायाडॉ. रमेश राठोड (अकोला) यांच्या सेवाभाया '#_अखंड'काव्यरचनेतील गीतं -- 'जगेन जगायो....'कार्यक्रम ऐका. गायिका:- दुर्गा गोफणे, संगीत संयोजन:- घनश्याम गोफणे,पंकज गोफणे जाहिरात विभाग प्रमुख: जयवंत गोफणे निर्माता:-एकनाथ गोफणे.निवेदन:- पद्मश्री गोफणे ...more9minPlay
July 08, 2022पोहरागडाची वारी ....गुरुपौर्णिमा भारी! ️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद-9421774372Episode 23पोहरागडाची वारी ....गुरुपौर्णिमा भारी!️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद-9421774372...more6minPlay
July 06, 2022'तापीमायचे त्रिवेणी संगम' या विषयावर मा.भिलाजी पाटील यांच्याशी बातचीत Episode 22तापी नदी जन्मोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम 'तापीमायचे त्रिवेणी संगम' या विषयावर मा.भिलाजी पाटील यांच्याशी बातचीत #सादरकर्ते-एकनाथ गोफणे #निवेदन:- निलम गलांडे ...more38minPlay
FAQs about Gorboli Banjara 'ONLINE Radio':How many episodes does Gorboli Banjara 'ONLINE Radio' have?The podcast currently has 128 episodes available.