Share Goshti Tumchya Aamchya...!
Share to email
Share to Facebook
Share to X
By Sanket Pawar
5
22 ratings
The podcast currently has 9 episodes available.
४ लाखांपेक्षा जास्त ची फौज, १४ कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला.
संभाजी राजांच वय वर्ष फक्त २३, सोबत मूठभर मावळे आणि समोर बादशाह औरंगजेब....
हि कथा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, हि कथा आहे मराठ्यांच्या धाडसाची
हि कथा आहे मुगलांना साडेपाच वर्ष झुंज देणाऱ्या रामशेज ची.
गोष्टी तुमच्या आमच्या
सादर करीत आहे
रामशेज
फितुरी कि युद्धनीती ...?
***
किल्लेदारांच्या नावाच्या ३ नोंदी इतिहासात आढळतात
काहींच्या मते किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तर काहींच्या मते सूर्याजी जेधे असं त्यांचं नाव होत,
कमल गोखले यांच्या पुस्तकात किल्लेदारांचा रंभाजी पवार असा उल्लेख आढळतो,
तर नवीन किल्लेदारांचे नाव येसाजी असल्याचे आढळते
***
स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
#marathe #shivajimaharaj #sambhajimaharaj #nasik #ramshej #mawale #swarajya #ganimikawa #killedar #war #yuddha #mugal #maranianimugal #marathe_vs_mugal #durg #dakhhan #swarajyarakshaksambhaji #swarajyarakshak #shivray #shivray_status #sambhajimaharajjayantistatus
मंगेश पाडगावकर हे महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिकांपैकी एक. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.
'सलाम' या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांची सकारात्मक दृष्टिकोनावरील एक अप्रतिम कविता
सांगा कस जगायचं...?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत.....
#marathikavita #padgaonkarkavita #kavyvachan #premkavita #mangeshpadgaonkar #goshti #marathipoem
१४ जुलै १६६० रोजी एक ऐतिहासिक लढाई लढली गेली. ३०० मावळे विरुद्ध १०००० गनीम अशी थरारक लढाई घोडखिंडीत लढली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. महाराजांचे नियोजन, मावळ्यांचा पराक्रम, त्यांची स्वामीनिष्ठा, युद्धकौशल्य असे कित्येक महत्वाचे पैलू या लढाईत आपल्याला पाहायला मिळतील.
गोष्टी तुमच्या आमच्या
सादर करीत आहे
पावनखिंड...
एक शर्थीची झुंज
#chhatrapatishivajimaharaj #maharashtra #shurveer #bajiprabhu #tanhaji #swarajy #bajiprabhu #baji #maawale #chhatrapatishivajimaharajkijay #shivajimaharaj #marathe #aadilshahi #nijam #aurangjeb #mughal #parakram
'शिक्षक दिनाला' शाळेत कधी 'शिक्षक' झाला आहात का....? आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..! आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा शिक्षक केलं गेलं. पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?
Written & Created
by
Sanket Pawar
(click here for Shikshak Din- Part 1)
कधी नाईट आऊट थ्रिल केलय...?😱😱👻☠
वाकडवाडीतल्या ३-४ टाळक्यांनी नाईट आऊट थ्रिल करायचं ठरवलंय.
चला बघुयात त्यांच्यासोबत काय घडतंय ते.....? 😂😂
'गोष्टी तुमच्या आमच्या'
सादर करीत आहे ,
'' थ्रिल....... ''
Guest Voice:- Amruta Fulsundar
Calligraphy :- Vasant Itewad
Written & Created by
Sanket Pawar
Find us on:- facebook, Spotify, Google_Podcast
#marathikathanak #kathank #bhootachi_gosht #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #thrill #horror #ghost #kavita #marathilekhan #tekadi #bhoot #Lekh #vinodi #vinodilekhan
काय ओळखलं का? कोण काय... अहो मी... मंडप बोलतोय!
२०२० हे वर्ष काहीस चांगलं गेलं नाही... त्यातच आपला आवडता उत्सव गणेशोस्तव येऊन कधी गेला कळला नाही... आपल्या याच उत्सवावर कोरोनाचा झालेला परिणाम आम्ही काही दृष्यांच्या मदतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
धन्यवाद!
Credits:
लेखन आणि ध्वनिमुद्रण
पार्श्वसंगीत
संकल्पना
ड्रोन छायाचित्रण
विशेष आभार
TheCGBros
#goshtitumchyaamchya
#bappa #ganpati #bappamorya #goshti #marathi #lekhan
साधारणतः एक पत्रिका आपल्या घरी येते आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद द्यायला आपण त्या लग्नात पोहोचतो.
विवाह सोहळ्यात एकाच वेळी खूप साऱ्या घडामोडी घडत असतात.
काहींना जाणवतात काही कानाडोळा करतात.तुम्ही देखील कुणाच्या ना कुणाच्या लग्न समारंभात गेलाच असाल.
आमच्या सोसायटीत देखील अशाच एका
लग्न समारंभाचा योग होता...!
पाहुयात तिथे काय घडामोडी घडतात...
गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे,
'लग्न समारंभ'
असाही एक सोहळा
कसा होतो भूताचा जन्म...? आणि कस भूताचं अस्तित्व जग मान्य करत....?
चला जाणून घेऊ भूत म्हणजे नक्की काय....?
गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे ,
''टेकडी वरच भूत''
The podcast currently has 9 episodes available.