
Sign up to save your podcasts
Or


मराठी साहित्यामध्ये विज्ञानकथेचा समृद्ध असा कप्पा आहे. १०० पेक्षा जास्त वर्षांची असलेली हि कथा नेमकी असते तरी कशी? तिची वैशिष्ट्ये काय आहेत? मराठीतले प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक/लेखिका आणि त्यांच्या कथा ह्यांच्याविषयी सांगत आहेत, सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखिका स्मिता पोतनीस. विज्ञानकथेविषयी मारलेल्या गप्पांचा हा भाग..
By अमोल कुलकर्णीमराठी साहित्यामध्ये विज्ञानकथेचा समृद्ध असा कप्पा आहे. १०० पेक्षा जास्त वर्षांची असलेली हि कथा नेमकी असते तरी कशी? तिची वैशिष्ट्ये काय आहेत? मराठीतले प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक/लेखिका आणि त्यांच्या कथा ह्यांच्याविषयी सांगत आहेत, सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखिका स्मिता पोतनीस. विज्ञानकथेविषयी मारलेल्या गप्पांचा हा भाग..