काही वेळा गर्भाशयाच्या भिंतीमध्ये एखादी मोठी किंवा छोट्या छोट्या गाठी आढळून येतात. त्यांना फायब्रोइड्स असे म्हणतात. त्या गाठींचा तुकडा काढून तपासला असता अनेकदा त्या कँसरच्या नाहीत असेच दिसून येते.