Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Haachi Subodh Guruncha [ हाची सुबोध गुरूंचा ]:How many episodes does Haachi Subodh Guruncha [ हाची सुबोध गुरूंचा ] have?The podcast currently has 10 episodes available.
December 22, 2015Manache Shlok - shloka 10सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥देहेदुःख ते सूख मानीत जावे ।विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥as explained by - श्री. रवींद्र पाठक...more7minPlay
December 22, 2015Manache Shlok - shloka 9नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥as explained by - श्री. रवींद्र पाठक...more8minPlay
October 26, 2015Manache Shlok - shloka 8देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥as explained by - श्री. रवींद्र पाठक...more8minPlay
October 26, 2015Manache Shlok - shloka 7मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।मना बोलणे नीच सोशीत जावे ॥स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥as explained by - श्री. रवींद्र पाठक...more9minPlay
October 11, 2015Manache Shlok - shloka 6नको रे मना क्रोध हा खेदकारी ।नको रे मना काम नाना विकारी ॥नको रे मना सर्वदा अंगिकारू ।नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥६॥as explained by - श्री. रवींद्र पाठक...more8minPlay
October 11, 2015Manache Shlok - shloka 5मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥मना कल्पना ते नको वीषयांची ।विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥as explained by - श्री. रवींद्र पाठक...more8minPlay
September 20, 2015Manache Shlok - shloka 4मना वासना दुष्ट कामा न ये रे ।मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥मना सर्वथा नीति सोडू नको हो ।मना अंतरी सार वीचार राहो ॥४॥as explained by - श्री. रवींद्र पाठक...more7minPlay
August 29, 2015Manache Shlok - shloka 3प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।पुढे वैखरी राम आधी वदावा ॥सदाचार हा थोर सांडू नये तो ।जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥as explained by - श्री. रवींद्र पाठक...more7minPlay
August 23, 2015Manache Shlok - shloka 2मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥as explained by - श्री. रवींद्र पाठक...more21minPlay
August 23, 2015Manache Shlok - shloka 1गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥as explained by - श्री. रवींद्र पाठक...more4minPlay
FAQs about Haachi Subodh Guruncha [ हाची सुबोध गुरूंचा ]:How many episodes does Haachi Subodh Guruncha [ हाची सुबोध गुरूंचा ] have?The podcast currently has 10 episodes available.