Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
An initiative for India with love ❤️ भारताची भूमी ही जगाला शांतीचा संदेश देणारी आहे,प्रेम,न्याय,समता,सहिष्णूता,लोकशाही या मुल्यांचा स्विकार करणारी आहे. आणी याच परंपरेचा जागर मांडण्यासाठी हे पॅाडकास्ट... more
FAQs about INDIA that is BHARAT:How many episodes does INDIA that is BHARAT have?The podcast currently has 11 episodes available.
August 17, 2023पंतप्रधान पिक वीमा योजना फक्त कंपन्यांच्या फायद्याचीपंतप्रधान पीक वीमा योजना...more14minPlay
July 24, 2023भाजप ला छोट्या पक्षांची गरज का भासते आहे? Why BJP need small partiesआज पाहूया की भाजपलाउतरती कळा लागली आहे काय. ?देशातील केवळ १० राज्यांमघ्ये भाजप सत्तेत आहे. मोदींचा करिश्मा आता चालणार नाही. लोकांची नाराजी उघड आहे. तेव्हा प्रादेशिक पक्षांची मदत घेण्याशीवाय पर्याय दिसत नाही. #marathipodcast #news #politics...more11minPlay
July 24, 2023हिंदि भाषा राष्ट्रवादी भावनेचं पोषण करू शकेल का?नमस्कार मी मुक्ता कदम,या पॅाडकास्ट मधून मला आपल्या सर्व भारतीयांसाठी जे जे महत्वाच वाटतं ते ते मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.क्योकी हमको अपनी भारत की मीट्टीसे अनुपम प्यार है।...more7minPlay
February 27, 2023तुम्हाला सतत चुकीच ठरवणारे तुमचे जोड़ीदारGaslighting - तुम्हाला सतत चुकीच ठरवणारे तुमचे पार्टनर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक असतात. ते काय काय बोलतात याची चर्चा आपण ईथे केली आहे....more12minPlay
February 24, 2023मानसीक धक्क्यातून मी कशी सावरले? Emotional traumaEmotional trauma म्हणजे आत्यंतिक तणाव भय चिंता दुःख या टोकाच्या भावनांमधुन जाताना काय होतं . यातुन बाहेर पडायला कोणती गोष्ट मदत करते? याची चर्चा इथे मी केली आहे. मी कोणी मानसशास्त्रज्ञ नाही पण मी या अनुभवांमुधून गेले आहे आणी म्हणून इतर्ंना यातुन बाहेर पडायला मदत व्हावी म्हणून हे पॅाडकास्ट मी बनवले आहे. धन्यवाद....more15minPlay
April 13, 2022S-2. E-1एकाच पार्टनरच प्रेम तर दुसरा निव्वळ वापर करणारा| मराठी पॅाडरास्ट MARATHI PODCASTS-2E-1 एकाच पार्टनरच प्रेम तर दुसरा निव्वळ वापर करणारा.- अशी असंख्य उदाहरणं आहेत जीथे एकच पार्टनर जीव लावतो सगळं करतो तर दुसरा फक्त आपला हेतू साध्य करतो नुसता भोग घेतो. तेव्हा काय होतं आणी बाहेर कसं पडायचं?...more11minPlay
April 10, 2022राम आणी सीता यांचे नातेसीतेला परत परत अग्निपरिक्षा द्यायला लावल्यामुळे ती कंटाळते. हे राम आणी सीता यांच्या नात्यातली कमजोर कडी उघड पडते....more17minPlay
April 08, 2022Emotional connect👩❤️👩 गरजेचं असतं का?एखाद्या व्यक्तीशी भावनिकरित्या जोडल्या जाणं ही सर्वांची गरज आहे का? असं कोण कसं मिळेल ज्याच्याशी /जिच्याशी आपण भावनिकरित्या जोडले जाऊ?...more10minPlay
April 06, 2022रिलेशनशिप काय देते?🌸 प्रेम कधी संपत?|MARATHI PODCASTआपण प्रेमात आहोत म्हणजे नेमकं काय? कशाला प्रेम म्हणायचं? कुणी आवडलं म्हणजे ते प्रेम आहे का ? इमोशनल अटॅचमेंट वाटणे गरजेचं आहे का? याची चर्चा करूया आरामात बसा आणी ऐका .. तुमच्याही गोष्टी सांगा ❤️...more9minPlay
FAQs about INDIA that is BHARAT:How many episodes does INDIA that is BHARAT have?The podcast currently has 11 episodes available.