KSDRF Podcast

International Sports Nutritionist Dr. Vikram Rajadnya on KSDRF Podcast (Episode 8 - मराठी)


Listen Later

नमस्कार, Kolhapur Sports development and research foundation यांच्या वतीने घेण्यात येणार्या podcast च्या आठव्याभागामध्ये मी गौरेश पोवार आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

आज आपल्या सोबत आहेत नामांकित sports, Exercise and clinical nutritionist Dr. Vikram Rajadnya. त्यांनी Government B J Medical college, Pune येथुन MBBS तसेच MD Pharmacology ही पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी NIN (National institute of nutrition), ICMR (govt. of India), WHO (World health organisation) अश्या organisations मधुन अनेकपदवी व प्रमाणपत्रे मीळवली आहेत. त्यांच्या बौधिक क्षमतेबरोबरच त्यांची खेळामधील कामगिरिही त्याच पातळीची आहे ज्यामध्येत्यांना Junior National Kho Kho मधील महाराष्ट्र संघाचा कर्णधार अशी कामगिरी बजावताना सुवर्ण पदक तसेच National Junior track and field स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळालेले आहे. अश्या अनेक प्रेरणादायी कामगिरी बरोबरच ते कोल्हापुरातिल D Y Patil Medical college मध्ये associate professor असुन ते Apex Fitness Pvt. Ltd. चे director आहेत. अनेक International वNational खेळाडुंबरोबार त्यांनी sports nutrition च्या क्षेत्रामध्ये काम क़ेले आहे तसेच pharmacology मध्ये अनेक research publish केली आहेत. Exercise आणि sports nutrition बरोबरच disease Control या क्षेत्रामध्ये obesity, pediatric obesity, diabetes, IHD (Heart Disease), Arthritis अश्या आजारांवर काम केले आहे. अश्या सुप्रसिद्ध Nutritionist चे मी आजच्याpodcast मध्ये स्वागत क़रतो.

आजच्या आपल्या भागात आपण त्यांच्या life आणि work ethics बद्दल तसेच त्यांच्या sports आणि exercise nutrition मधीलअनुभवा बाबतीत बोलनार आहोत. तरी त्यांनी सांगितलेल्या अनुभवाचा व माहीतिचा प्रेक्षकांनी पुरेपुर उपयोग करावा अशी मी आशाकरतो.

चला तर मग आजच्या भागाला सुरूवात करू

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

KSDRF PodcastBy Gouresh Powar