नमस्कार, Kolhapur Sports development and research foundation यांच्या वतीने घेण्यात येणार्या podcast च्या सातव्या भागामध्ये मी गौरेश पोवार आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
आज आपल्या सोबत आहेत भारतातिल नामांकित physiotherapist Dr. Sandeep Choudhary ज्यानी आत्तापर्यन्त जवळ जवळ सर्व खेळामधील भारतीय संघाबरोबर काम केले आहे ज्यामध्ये hockey, swimming, athletics, rugby, badminton, tennis, football अश्या व इतर अनेक खेलांचा समावेश आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सपर्धांमध्ये भारतीय संघाचे मुख्य Physiotherapist म्हणून काम केले आहे त्यामध्ये National games, Khelo India Youth Games, Commonwealth games, Asian games, world championships, ATP series, Marathons, leagues, Olympic QI यांचा समावेश होतो. तसेच ते पुण्यातिल Rehab world-sports and physiotherapy clinic याचे director आहेत. अश्या सुप्रसिद्ध Physiotherapist Dr. Sandeep Choudhary यांचे मी आजच्या podcast मध्ये स्वागत क़रतो.
आजच्या आपल्या भागात आपण त्यांच्या life आणि work ethics बद्दल तसेच त्यांच्या sports मधील अनुभवा बाबतीत बोलनार आहोत. तरी त्यांनी सांगितलेल्या अनुभवाचा व महीतिचा प्रेक्षकाननी पुरेपुर उपयोग करावा अशी मी आशा करतो.