KSDRF Podcast

KSDRF Podcast (Episode 3 - Marathi) with International Volleyball Coach Mr. Ajit Patil


Listen Later

KSDRF Podcast (Episode 3) with International Volleyball Coach Mr. Ajit Patil  नमस्कार, Kolhapur Sports development and research foundation यांच्या वतीने घेण्यात येणार्या podcast च्या तिसर्या भागामध्ये मी गौरेश पोवार आपल्या सर्वांचे स्वागत करतो.   आज आपल्या सोबत अशी व्यक्ति आहे ज़्याँचाकडे Sports  च्या क्षेत्रात ३८ वर्शांचा अनुभव आहे. NIS आणि FIVB level ३ certified coach. Indian girls youth volleyball टीमचे asian games साथीचे coach. स्वागत करूया सुप्रसिद्ध Volleyball प्रशिक्षक Ajit Patil sir.  आजच्या आपल्या भागात आपण त्यांच्या life आणि work ethics बद्दल तसेच त्यांच्या sports मधील अनुभवा बाबतीत बोलनार आहोत.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

KSDRF PodcastBy Gouresh Powar