आनंदी जीवन

जगप्रसिद्ध पुस्तकांचा सारांश मराठीतून one percent solution


Listen Later

काय तुम्हाला तुमचे जीवन आणखी चांगले व्हावे असे वाटते का?
नोकरीमध्ये आणखी नेक्स्ट लेवल ला जावेसे वाटते का?
तुम्हाला तुमचा बिझनेस आणखी वाढवायचा आहे का? तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे.
जीवनात आणि आपल्या बिजनेस मध्ये यशस्वी होण्याचा रस्ता हे पुस्तक दाखवतं.
आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी एक पॉवरफुल सोल्युशन या पुस्तकामध्ये आहे. लेखकाने जीवनातील अनुभव व संशोधनावरून हे पुस्तक लिहिलेलं आहे.
या पुस्तकाचं नाव आहे one persent solution. आणि याचे लेखक आहेत.
टॉम कॉनेलन
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

आनंदी जीवनBy Sunita Nakate