ग्रंथप्रेमी - Granthpremi

ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ सोपा आहे? | Anil Fadnvis Interview | Marathi Podcast EP - 38 #haripath


Listen Later

संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाची मोहिनी संपूर्ण महाराष्ट्रावर शतकानुशतके कायम आहे. वारकरी मंडळी तर नित्यनेमाने दररोज त्याचे पठण करतात. नामस्मरणासारखा सहज सोपा भक्तिमार्ग सर्वसामान्यांना कळावा आणि त्याद्वारे त्यांचे जगणे सुलभ व्हावे म्हणून हरिपाठाची निर्मिती प्राकृत मराठी भाषेत माऊलींनी केली.

हरिपाठाची भाषा जरी सोपी वाटली तरी त्यातले तत्वज्ञान आज समजायला अवघड आहे. या हरिपाठाचा अर्थ सामान्य माणसाला कळावा, त्याची गोडी त्यांना लागावी म्हणून श्री अनिल फडणवीस यांनी प्रत्येक अभंगाला साजेशी गोष्ट वापरुन त्याचे निरूपण "गोष्टीरूप हरिपाठ" या पुस्तकात केले आहे. ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या भागात, आपण, याच विषयावर गप्पा मारतोय योग शिक्षक, कीर्तनकार आणि लेखक श्री अनिल फडणवीस यांच्या सोबत!


In this episode, we have spoken to Mr. Anil Fadnvis who is a Yoga teacher, Kirtankar and author of the book "Goshtirup Haripath". Here we discuss about what is Sant Dnyaneshwar Mauli's Haripath, why was it written, the need to explain it in simple Marathi language along with stories, spirituality, Yog Sadhna and why Hairpath is useful in current times and much more!


श्री अनिल फडणवीस लिखित "गोष्टीरूप हरिपाठ" आमच्या वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :

https://granthpremi.com/products/goshtirup-haripath


किंवा फोन द्वारे आपण पुस्तकाची मागणी करू शकता : +91 85509 31939


Credits:

Guests: Anil Fadnvis (Author of Goshtirup Haripath, Anand Yog Marathi books)

Hosts: Niranjan Medhekar (Journalist, Writer, Podcaster)

Editor: Veerendra Tikhe

Studio: V-render Studio, Pune

Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - GranthpremiBy Dwitiya Sonawane