ly hard's Podcast

जर उद्या YouTube बंद झालं तर काय?


Listen Later

पुण्यासारख्या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये मुले मुली अभ्यासासाठी, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येत असतात. अर्थातच पुणे हे विद्येचे माहेरघर समजले जाते. परंतु या ठिकाणी आल्यानंतर शैक्षणिक वाटचाल चालू असताना विद्यार्थ्यांची मानसिकता व भविष्याची प्लॅनिंग महत्त्वाची असते, निर्णय चुकला की भविष्य खराब होते!
हाच विषय डोळ्यासमोर ठेवून स्पर्धा परीक्षा सोडून सोशल मीडियाच्या जगामध्ये नावलौकिक मिळवलेला इन्फ्लुएन्सर जीवन आघाव याची #लयहार्ड कहानी या पॉडकाच्या माध्यमातून समजून घेऊया!!

जीवन म्हणतो,
स्पर्धा परीक्षेच्या बाजारात टिकायचं असेल...ह्या गोष्टी टाळा कारण...
या पॉडकास्टमध्ये #jivanaghav चे विचार आणि अनुभव ऐकायला मिळतील त्याच बरोबर UPSC/MPSC करत असताना विद्यार्थ्यांसाठी 'Plan B' ची गरज का असते? तसेच,  YouTube आणि इतर नव्या माध्यमांविषयीचे अनुभव त्यांनी आपल्या रंजक शैलीतून या podcast मध्ये मांडले आहेत. त्यामुळे हा पोडकास्ट नक्की बघा!!

आणि अशाच विषय हार्ड असलेल्या लय हार्ड चर्चांसाठी आपलं #LayHard हे Podcast चॅनल सबस्क्राईब करा!
   / @layhardd 
.
.
#layhardpodcast 

Disclaimer:

व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/ अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.

अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.

चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/ राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..


...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ly hard's PodcastBy ly hard