..तरच व्यावसायिक टिकू शकतो, नाहीतर भांडवल गुंतवून उपयोग नाही | अक्षय शिंदे ft Safsafaiwala | Podcast
आपण भेटणार आहोत साफसफाईवाला.कॉम चे संचालक श्याम कुमावत यांना...
कुमावत बंधूंनी साफसफाई वाला.कॉम'च्या माध्यमातून घरांपासून कार्यालयांपर्यंत सर्वांगीण स्वच्छतेची सेवा दिली आहे आणि त्याचा प्रवास अनेक चढ-उतारांनी व्यापलेला असल्याने प्रेरणादायी आहे.
या Podcast मध्ये श्याम कुमावत यांचा #safsafaiwala हा व्यवसाय सुरू करण्यामागील संघर्ष, यश आणि अनुभव
आपण ऐकणार आहोत. UPSC करत असतानाचे काही अनुभव या प्रवासात त्यांचे शिक्षण आणि 'Plan B' चे महत्त्व तसेच मराठी माणसाच्या मानसिकतेतील बदल आणि व्यवसायात निर्णय घेण्याच्या टिप्स - श्याम कुमावत यांच्या या podcast मधून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत!
असेच जोरदार आणि प्रेरणादायी आणि व्यापक विचार ऐकण्यासाठी #LayHard च्या Podcast चॅनलला सबस्क्राईब करा!
@layharddwww.youtube.com/@layhardd
.
.
#layhardpodcast
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/ अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/ राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Sham Kumavat (safsafaiwala.com Founder)
Host: Akshay Shinde
Audio Production - Shashank Tandon (Shivay Studio, Pune)
Video Editor - Sujan Bangera (Shivay Studio, Pune)
Business Development Executive: Nikhil Sukre Patil
Connect with us:
Youtube: /@Layhardd
Facebook: /layhardd
Instagram: /@layhardd
#layhard #podcast #staytuned #safsafaiwala #shamkumavat #followus #marathicontent #viral #marathiudyojak #businessguru #marathibusiness #trendingmarathi #viralmarathi #entraprenure #marathistartup #marathimotivationalvideo #jaymharashtra #pune #mumbai #kolhapur