
Sign up to save your podcasts
Or


पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधी यांचे विश्वासू होते. देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा मसुदा रे यांनीच तयार केला होता.
By Sakal Mediaपश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधी यांचे विश्वासू होते. देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा मसुदा रे यांनीच तयार केला होता.