एका छोट्याशा खारुताईनी प्रभू श्रीरामांना सेतू बांधायला कशी मदत केली आणि मग काय झालं ते नक्की ऐका..
शब्दांकन: वृंदा फडके..
सादरकर्ती: प्राची जोशी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID :
[email protected]/
[email protected] तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .