PODCAST BY PRO ANAND RANGARI

किडनी चे कार्य


Listen Later

आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी.आपल्या शरीरातील विविध विषारी पदार्थ उदा. युरिया, अमोनिया इ.लघवी वाटे बाहेर टाकणे.शरीरातील क्षार व पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे.ब्लडप्रेशरवर नियंत्रण ठेवून ह्रदयाचा भार हलका करणे. इरीथ्रोप्रोटीन नावाचं हार्मोन रक्तात सोडून लाल रक्त पेशींच्या निर्मितीला चालना देणे.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

PODCAST BY PRO ANAND RANGARIBy Anand Rangari