
Sign up to save your podcasts
Or


भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. खरंतर ही निवडणूक करावी, अशी चर्चा सुरू असतानाच भाजप आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवलेत. कशी होईल ही पोटनिवडणूक? कोण मारणार बाजी?
By Rajendra Hunjeभाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. खरंतर ही निवडणूक करावी, अशी चर्चा सुरू असतानाच भाजप आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवलेत. कशी होईल ही पोटनिवडणूक? कोण मारणार बाजी?