Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
राजेंद्र हुंजे. उत्तम संवादक, विश्लेषक आणि टीव्ही समालोचक म्हणून गेली २५ वर्षे विश्वासार्हता जपलेले नाव. भारतीय, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि औद्योगिक पटलावर उमटणाऱ्या बातम्... more
FAQs about राज की बात...:How many episodes does राज की बात... have?The podcast currently has 5 episodes available.
February 22, 2023चिंचवडमध्ये काटे, कलाटे की जगताप?चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होतेय. भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. आता पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. कुणाचं पारडं होणार जड? कोण मारणार बाजी? याचं सविस्तर विश्लेषण राज की बात…...more14minPlay
February 22, 2023प्रणितीताई, जरा सांभाळून...!एनसीपीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघबद्दल बोलले. सद्य घडीला सोलापूर लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेसकडे आहे. गेल्या दोन निवडणुकीत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा इथे पराभव झाला होता. ही जागा राष्ट्रवादीला द्यायला हवी की नको यावर पक्षातील ज्येष्ठ नेते विचार करतील, असं रोहित पवार म्हणाले. त्यावर सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, रोहित पवार पोरकट आहेत. त्यावरून सध्या काॅंग्रेस आणि एनसीपीमध्ये जोरदार वाद सुरू आहे. याच विषयावर राज की बात! ...more25minPlay
February 22, 2023कसबा पेठ पोटनिवडणुकीत १९९२ ची पुनरावृत्ती होईल?भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. खरंतर ही निवडणूक करावी, अशी चर्चा सुरू असतानाच भाजप आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवलेत. कशी होईल ही पोटनिवडणूक? कोण मारणार बाजी? ...more15minPlay
February 22, 2023नाना...कुठंतरी चुकतयं बरं!सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे. बाळासाहेब थोरात यांच्या गटनेते पदाच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून भूमिकेवर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातच आज संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखामुळे राजकीय आरोपप्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलणार का? इथवर चर्चा गेली आहे. यावरच आहे राज की बात. ...more17minPlay
February 20, 2023शिक्षक, पदवीधर निवडणुकीत नेमकं झालं काय ?नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींमध्ये नेमकं असं घडलं, की ज्याचा निकाल अनेकांना अपेक्षित तर कित्येकांना अनपेक्षित असा लागला. या निवडणुकींचा निकाल असा का लागला? त्यामागं काय राजकारण दडलेलं होतं...आणि या निकालांचा स्पष्ट अर्थ काय घेता येईल? ऐका...अगदी स्पष्ट, सुस्पष्ट आणि थेट असं विश्लेषण... ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांच्या शब्दांत. ...more24minPlay
FAQs about राज की बात...:How many episodes does राज की बात... have?The podcast currently has 5 episodes available.