राज की बात...

प्रणितीताई, जरा सांभाळून...!


Listen Later

एनसीपीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघबद्दल बोलले.  सद्य घडीला सोलापूर लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेसकडे आहे. गेल्या दोन निवडणुकीत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा इथे पराभव झाला होता. ही जागा राष्ट्रवादीला द्यायला हवी की नको यावर पक्षातील ज्येष्ठ नेते विचार करतील, असं रोहित पवार म्हणाले. त्यावर सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, रोहित पवार पोरकट आहेत. त्यावरून सध्या काॅंग्रेस आणि एनसीपीमध्ये जोरदार वाद सुरू आहे. याच विषयावर राज की बात! 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

राज की बात...By Rajendra Hunje