राज की बात...

नाना...कुठंतरी चुकतयं बरं!


Listen Later

सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे. बाळासाहेब थोरात यांच्या गटनेते पदाच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून भूमिकेवर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातच आज संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखामुळे राजकीय आरोपप्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलणार का? इथवर चर्चा गेली आहे. यावरच आहे राज की बात. 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

राज की बात...By Rajendra Hunje