राज की बात...

शिक्षक, पदवीधर निवडणुकीत नेमकं झालं काय ?


Listen Later

नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींमध्ये नेमकं असं घडलं, की ज्याचा निकाल अनेकांना अपेक्षित तर कित्येकांना अनपेक्षित असा लागला. या निवडणुकींचा निकाल असा का लागला? त्यामागं काय राजकारण दडलेलं होतं...आणि या निकालांचा स्पष्ट अर्थ काय घेता येईल? ऐका...अगदी स्पष्ट, सुस्पष्ट आणि थेट असं विश्लेषण... ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांच्या शब्दांत. 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

राज की बात...By Rajendra Hunje