Gorboli Banjara 'ONLINE Radio'

कथा अभिवाचन - सोनामाय


Listen Later

रसिक श्रोते हो 


खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडिओ निर्मित साहित्य अभिवाचन कार्यक्रमात 'पोशिंदा ' या कथासंग्रहातील कथांचा आपण आस्वाद घेत आहोत .


आजच्या कार्यक्रमात ऐकू या राजेंद्र गहाळ सर यांनी लिहिलेल्या 

सोनामाय

 या कथेचं अभिवाचन .

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ८२७५७२५४२३ या मोबाईल क्रमांकावर कळवा .

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Gorboli Banjara 'ONLINE Radio'By EKNATH L.GOFANE.