Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Gorboli Banjara 'ONLINE Radio':How many episodes does Gorboli Banjara 'ONLINE Radio' have?The podcast currently has 128 episodes available.
March 21, 2025साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी .डॉ . वीरा राठोड21 मार्च 2025 जागतिक कविता दिनानिमित्तसाहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी .डॉ . वीरा राठोडयांच्याशी चर्चा.मारी भाषा मारो आवाज .कार्यक्रम संकल्पना निर्मिती सादरीकरण :-एकनाथ गोफणे निर्मिती सहकार्य :-जयवंत गोफणेनिवेदन :-पद्मश्री गोफणेवेबसाईट लिंकhttps://www.gorbolibanjararadio.com/home.https://www.facebook.com/share/v/1AK47eWy9r/कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा 8275725423या क्रमांकावरव[email protected] या ईमेलवर....more43minPlay
February 10, 2025काव्यरंग.कवी समीक्षक प्रा. व्यंकटेश सोळंके सर (नांदेड) यांच्या सात कवितांवर आधारित कार्यक्रम काव्यरंगसुरेश महाराज हाडोळीकर यांच्या आवाजात.सादरकर्ते :-एकनाथ गोफणे निवेदन:- निलम गलांडे निर्मिती सहकार्य:- जयवंत गोफणे https://www.gorbolibanjararadio.com/home...more35minPlay
January 14, 2025आजची कथा ' पोशिंदा 'रसिक श्रोते होलेखक राजेंद्र गहाळ सर यांच्यापोशिंदा या बहुचर्चित कथासंग्रहातील अभिवाचन कार्यक्रमात आज ऐकूयाकथा पोशिंदा वाचक स्वर :- एकनाथ गोफणे दुर्गा गोफणेनिवेदन :-निलम गलांडे...more24minPlay
January 10, 2025कथा अभिवाचन - सोनामायरसिक श्रोते हो खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडिओ निर्मित साहित्य अभिवाचन कार्यक्रमात 'पोशिंदा ' या कथासंग्रहातील कथांचा आपण आस्वाद घेत आहोत .आजच्या कार्यक्रमात ऐकू या राजेंद्र गहाळ सर यांनी लिहिलेल्या सोनामाय या कथेचं अभिवाचन .आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ८२७५७२५४२३ या मोबाईल क्रमांकावर कळवा ....more16minPlay
January 08, 2025सांजवेळ - कथा अभिवाचनग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळयांच्या बहुचर्चित पोशिंदा 'या कथासंग्रहातील कथांच्या अभिवाचनावर आधारित खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडीओ निर्मित कार्यक्रम ऐका .----------आजची कथा-------------------- सांजवेळ -. प्रसारण दिनांक ८जानेवारी २०२५ कार्यक्रम संकल्पना निर्मितीसादरीकरण :- एकनाथ गोफणे निवेदन :- निलम गलांडे.कार्यक्रम ऐकण्याची लिंक ८२७५७२५४२३या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मिळवा . ...more28minPlay
January 07, 2025मळ्याची वाटग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळयांच्या बहुचर्चित पोशिंदा 'या कथासंग्रहातील *कथांच्या अभिवाचनावर आधारित खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडीओ निर्मित कार्यक्रम ऐका७ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत कथांचं अभिवाचन प्रसारणआजची कथा१. मळ्याची वाट. ७ जानेवारी २०२५*कार्यक्रम संकल्पना निर्मिती**सादरीकरण :- एकनाथ गोफणे**निवेदन :- निलम गलांडे*.कार्यक्रम ऐकण्याची लिंक *८२७५७२५४२३*या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मिळवा . ...more22minPlay
October 20, 2024भूरीया - साकी अभिवाचन कार्यक्रमभूरीया ( बंजारा भाषा साकी ) 'साकी ' अभिवाचन कार्यक्रमलेखक - विशाल बंडूसींग लूणसावतरा. आनंदनगर तांडा ता. महागाव जि. यवतमाळनौकरी - कृषी पर्यवेक्षक , तालुका कृषी अधिकारी कार्यालय महागाव जि.यवतमाळ सादरकर्ते - एकनाथ गोफणे . दुर्गा गोफणेसामळेवास लिंक1)https://youtu.be/5Mg8WT1Ivjs?si=43Nf2AEcyu8WP9qH2)https://www.facebook.com/share/v/kJJRee8ZmEy1qho9/3 )https://www.gorbolibanjararadio.com/homeLike subscribe and share....more19minPlay
September 05, 2024Special Program on Teacher's DaySpecial Program on Teacher's Day Chat dialogue Live- Enterprising teacher Mr. Yuvraj Mane Z.P.- School Pardi Ta.- Selu Di.- parbhani. Chalbhash - 7517478570 [email protected] He discussed about educational activities Program Concept, Creation Presenter :- Eknath Gofane. शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमगप्पा संवाद Live उपक्रमशिल शिक्षक श्री .युवराज मानेजि . प . प्रा . शाळा पारडीता सेलू जि परभणी.चलभाष - 7517478570[email protected]यांची शैक्षणिक उपक्रमाबद्दल चर्चा कार्यक्रम संकल्पना ,निर्मिती सादरकर्ते :- एकनाथ गोफणे ....more51minPlay
August 07, 2024प्रा . डॉ . यशवंत जाधव यांच्या साहित्य विषयक प्रवासाबद्दल चर्चा .गप्पा संवाद Liveमारो समाज मारी भाषाया कार्यक्रमात ७ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसारित कार्यक्रम ऐकाप्रा . डॉ . यशवंत जाधव (संमेलनाध्यक्ष चौथे अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन हैदराबाद )यांच्या साहित्य विषयक प्रवासाबद्दल चर्चा .सहभाग :-एकनाथ गोफणे . कार्यक्रम प्रसारण गोरबोली रेडिओ व स्वच्छंदी भरारीवर...more54minPlay
April 04, 2024गप्पा संवाद Live----Arun Pawar sir,interviewगप्पा संवाद Live मारो समाज मारी भाषा या कार्यक्रमात कवी प्राचार्य अरुण पवार यांच्या साहित्य विषयक प्रवासाबद्दल चर्चा . सहभाग :-प्रा. शंकर राठोड एकनाथ गोफणेhttps://www.facebook.com/share/v/hzN8nqnYE19K4oKo/?mibextid=oFDknk...more36minPlay
FAQs about Gorboli Banjara 'ONLINE Radio':How many episodes does Gorboli Banjara 'ONLINE Radio' have?The podcast currently has 128 episodes available.