Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Gorboli Banjara 'ONLINE Radio':How many episodes does Gorboli Banjara 'ONLINE Radio' have?The podcast currently has 128 episodes available.
April 13, 2023काव्यमय भीमवंदनाकाव्यमय भीमवंदनाया कार्यक्रमात ऐकाडॉ. रमेश राठोड (जवाहरनगर-अकोला) यांच्या राष्ट्र प्रेरणा निर्माण करणा-या कविता .कार्यक्रम निर्मिती:-एकनाथ गोफणे. gorbolibanjararadio.com. प्रतिक्रिया पाठवा- [email protected]. कार्यक्रम खान्देशी रेडूवर व गोरबोली रेडीओवर प्रसारित होत आहे. ....more9minPlay
April 04, 2023बोलूया मनातलंया कार्यक्रमात ऐकाअक्षरायण - समिक्षा लेखन-एक अनुभवया विषयावर मा.व्यंकटेश सोळंके(नांदेड) यांच्याशी एकनाथ गोफणे यांनी केलेली बातचीत .......खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओवर ...Aksharayana - Review Writing-An Experience On this topic Mr. Venkatesh Solanke (Nanded) Listen to the conversation with him........................[email protected]...more29minPlay
April 02, 2023निसर्ग,संस्कृती आणि साहित्य.पळस आणि कळस------------------------------ ..आज रानावनात फिरताना डोंगर माथ्यावरचा पळस अन् गावाच्या मंदीराचा कळस आपले क्षणाक्षणाला लक्ष वेधून घेतो.मंदिरातील घंटेचा आवाज व पळसावरील पक्षांचा आवाज आपण उभे राहून ऐकतो. सोनेरी रंगाचा कळस अन् लाल केसरी पळस आपणास आपल्या रक्ताचं नातं सांगून जातो. लेखन:-व्यंकटेश सोळंके, (नांदेड) (९९२२६५४७३२)[email protected].वाचकस्वर:-एकनाथ गोफणे. 8275725423.gorbolibanjararadio.com निर्मिती:खान्देशी रेडू& गोरबोली रेडिओ .....more22minPlay
March 31, 2023समीक्षा ग्रंथ: अक्षरायण■ *साहित्य संस्कृती व लेखनआस्वाद लेखाजोखा मांडणारा समीक्षा ग्रंथ:अक्षरायण* ■● *डॉ.भाऊसाहेब मिस्तरी*मो. ९९६०२९४००१ समीक्षा ग्रंथ: अक्षरायणलेखक: प्रा. व्यंकटेश सोळंके,नांदेड(९९२२६५४७३२)प्रकाश:- गणगोत प्रकाशनपृष्ठे:-१२८किंमत:-२७०/-...more9minPlay
March 30, 2023एक सत्य अनुभवाची व्यथा: निराळ्या विश्वात जातांनाभाग -१९दिनांक:३०/०३/२३समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२)[email protected]कथासंग्रह:- निराळ्या विश्वात जातांना लेखिका:- लक्ष्मी पुरणशेट्टीवाड ( पुदरोड)प्रकाशन:- गणगोत प्रकाशन वाचन: एकनाथ गोफणे.8275725423प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ.gorbolibanjararadio.com .......सामाजिक न्याय व्यवस्थेच्या कक्षेत असणाऱ्या पिढीत, शोषित व उप...more14minPlay
March 29, 2023भरतायनपंढरपूरच्या वाळूतून गाडीच्या चाका एवढा झालेला एक रुपया :भरतायन समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२)[email protected]आत्मचरित्र:- भरतायन लेखक:- भरत माने प्रकाशन:- गणगोत प्रकाशन वाचन: एकनाथ गोफणेप्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ.पंढरपूर व तेथील संस्कृतीचे दर्शन भरतायन या भरत माने यांच्या आत्मचरित्र यातून घडते . तेथील जनजीवन व उपजीविका यांचे मतीतार्थ या आत्मचरित्रातून अधो...more30minPlay
March 28, 2023Rumnpech - रुमणपेचदारिद्रय व अंधश्रद्धेच्या रूमणपेचात अडकलेल्या कथाभाग -१७दिनांक:२८/०३/२३वेळ:- ८:०० समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२)[email protected]कवितासंग्रह:- रूमणपेचकवी:- सु.द. घाटे प्रकाशन:- गणगोत प्रकाशन वाचन: मा. एकनाथ गोफणेप्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ.सु.द. घाटे यांची कविता गाव पातळीवरील सामाजिक संघर्षअधोरेखित करते. बारा बलुतेदार व त्यां...more19minPlay
March 27, 2023काळोखाच्या कविता भाग -१६काळोख्या अवकाशात अगतिकतेचा इतिहास मांडणाऱ्या कविता :काळोखाच्या कविताभाग -१६दिनांक:२७/०३/२३वेळ:- ८:००समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२)[email protected]कवितासंग्रह:- काळोखाच्या कविता कवी:- नामदेव कोळी प्रकाशन:- वर्णमुद्रा प्रकाशन, शेगांव वाचन: एकनाथ गोफणे.8275725423प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ...more25minPlay
March 26, 2023उगवत्या सूर्याची अभिव्यक्ती:सुर्यपंखउगवत्या सूर्याची अभिव्यक्ती:सुर्यपंख भाग -१५प्रसारण दिनांक:२६/०३/२३वेळ:- ८:००समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२)[email protected]कवितासंग्रह:- सुर्यपंख कवी:- उद्धव सोनकांबळे प्रकाशन:- निर्मल वाचन: मा. एकनाथ गोफणेप्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ...more15minPlay
March 25, 2023अक्षरायणाचे 19 अंतरंग: -माय बापाच्या काटकसरीचे अर्थशास्त्र मांडणारी कविताभाग:-१४समीक्षा लेखन: प्रा.व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२)[email protected]कवितासंग्रह:- पुन्हा फुटतो भादवा कवी:- अमृत तेलंग प्रकाशन:- दर्या प्रकाशन वाचन:-एकनाथ गोफणे प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओgorbolibanjararadio.com [email protected]...more10minPlay
FAQs about Gorboli Banjara 'ONLINE Radio':How many episodes does Gorboli Banjara 'ONLINE Radio' have?The podcast currently has 128 episodes available.