Gorboli Banjara 'ONLINE Radio'

मळ्याची वाट


Listen Later

ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ

यांच्या बहुचर्चित पोशिंदा 'या कथासंग्रहातील *कथांच्या अभिवाचनावर आधारित खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडीओ निर्मित कार्यक्रम ऐका

७ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत कथांचं अभिवाचन प्रसारण

आजची कथा

१. मळ्याची वाट. ७ जानेवारी २०२५




*कार्यक्रम संकल्पना निर्मिती*

*सादरीकरण :- एकनाथ गोफणे*

*निवेदन :- निलम गलांडे*.


कार्यक्रम ऐकण्याची लिंक *८२७५७२५४२३*

या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मिळवा .

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Gorboli Banjara 'ONLINE Radio'By EKNATH L.GOFANE.