
Sign up to save your podcasts
Or


पहिल्या भागात शिवचरित्राच्या साधनांची, ती शोधण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालणाऱ्या संशोधकांची आणि उपलब्ध असणाऱ्या शिवचरित्रांची माहिती आपण ऐकली. दुसऱ्या भागात ऐकुया त्यातल्याच एका अशा शिवचरित्राची कथा जी तितकीच रंजक, स्फूर्तीदायी आणि अविश्वसनीय वाटेल अशीच आहे. ग्रंथ, महानाट्य, व्याख्यानं, अशा ज्याप्रकारे शक्य होईल त्या सर्व मार्गानी शिवचरित्र येणाऱ्या कित्येक पिढ्यांपर्यंत पोचवणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या राजा शिवछत्रपती ह्या ग्रंथाची निर्मितीकथा, डॉ सागर पाध्ये ह्यांच्याकडून!
By अमोल कुलकर्णीपहिल्या भागात शिवचरित्राच्या साधनांची, ती शोधण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालणाऱ्या संशोधकांची आणि उपलब्ध असणाऱ्या शिवचरित्रांची माहिती आपण ऐकली. दुसऱ्या भागात ऐकुया त्यातल्याच एका अशा शिवचरित्राची कथा जी तितकीच रंजक, स्फूर्तीदायी आणि अविश्वसनीय वाटेल अशीच आहे. ग्रंथ, महानाट्य, व्याख्यानं, अशा ज्याप्रकारे शक्य होईल त्या सर्व मार्गानी शिवचरित्र येणाऱ्या कित्येक पिढ्यांपर्यंत पोचवणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या राजा शिवछत्रपती ह्या ग्रंथाची निर्मितीकथा, डॉ सागर पाध्ये ह्यांच्याकडून!