मी पुस्तक प्रेमी

लक्ष्मण रेषा- लेखक आर के लक्ष्मण


Listen Later

पुस्तक परिचय- लक्ष्मण रेषा- लेखक आर के लक्ष्मण.
आर के लक्ष्मण यांनी आपल्या मिश्किल व अचूक व्यंगचित्रांनी भारतीय पत्रकारितेला वेगळ्या उंचीवर नेले. त्यांचे जीवन चरित्र या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.
त्यांच्यातील चित्रकार लहानपणीच जागृत झाला होता. कलेचा छंद जोपासण्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ते यात सांगितले आहे. आयुष्यातील विविध प्रसंग यात वाचून आपली करमणूक तर होतेच परंतु राजकारण्यांच्या वर्तनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही आपल्याला कळतो. व्यंगचित्रकार होण्यासाठी चित्र काढता येणे पुरेसे नसते तर प्रगल्भ राजकीय समज आवश्यक असते. जगातील सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकरांशी त्यांची मैत्री झाली होती. राजकारणी ही त्यांना दबून असतं. त्यांचं हे पुस्तक म्हणजे वाचकांना एक पर्वणी आहे. कसे ते या पॉडकास्ट मध्ये ऐका.
मराठी अनुवाद अशोक जैन
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
प्रमोद ढोकले
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मी पुस्तक प्रेमीBy Pramod Dhokale