मी पुस्तक प्रेमी

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लेखक... डॉ सदानंद मोरे.... पुस्तक परिचय... ॲड प्रमोद ढोकले


Listen Later

सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा काही अटींवर माफ करण्यास ब्रिटीश सरकार तयार होते. परंतु अशा पद्धतीने अटी स्वीकारणे आणि सुटका करून घेणे म्हणजे आपल्याच हाताने आपल्या जीवन कार्यावर हरताळ फासणे आहे मी केवळ स्वतः करता किंवा कुटुंबाकरता जगत नसून सदैव लोकसेवेचे कर्तव्य बजावत आलो आहे. असं म्हणत त्यांनी माफी नाकारली'
टिळक नक्की कसे होते हे समजून. घेण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे आहे.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मी पुस्तक प्रेमीBy Pramod Dhokale