गीतरामायण!
"दाटला चोहीकडे अंधार "असे महाराज दशरथ म्हणत असतानाच" राम ,राम" असे आर्ततेने रामाला बोलवत असतानाच त्यांचे प्राणक्रमण झाले. इकडे आजोळाहून भरत अयोध्येला आल्यानंतर आपल्या आईच्या कृत्यामुळेच अयोध्येला अवकाळा प्राप्त झाली आहे हे कळताच त्याचा संताप अनावर होतो आणि तो काय म्हणतो? ऐकूया.....
माता न तू वैरिणी!