
Sign up to save your podcasts
Or


लहानपणी मैत्री खूप सोपी असते…एकत्र बसलो, हसलो… आणि आपण मित्र. पण मोठेपणी? वेळ नाही… priorities बदलतात…आणि conversations “let’s catch up” वर थांबतात. पण खरं काय आहेमाहिती आहे? मैत्री संपत नाही… ती बदलते. ती रोजच्या गप्पांमधून कधी कधी येणाऱ्या message मध्ये जाते. ती “always available” मधून“always there when needed” मध्ये बदलते.
एक छोटासा message —“Hey, just checking on you”कधी कधी पुरेसा असतो एक नातं पुन्हा जिवंत करायला.
You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln
[email protected]
https://mothersgurukul.com
https://www.facebook.com/MothersGurukul
https://www.instagram.com/alpanabapat
https://twitter.com/alpana_deo
https://www.youtube.com/@alpanabapat
By Alpana Deoलहानपणी मैत्री खूप सोपी असते…एकत्र बसलो, हसलो… आणि आपण मित्र. पण मोठेपणी? वेळ नाही… priorities बदलतात…आणि conversations “let’s catch up” वर थांबतात. पण खरं काय आहेमाहिती आहे? मैत्री संपत नाही… ती बदलते. ती रोजच्या गप्पांमधून कधी कधी येणाऱ्या message मध्ये जाते. ती “always available” मधून“always there when needed” मध्ये बदलते.
एक छोटासा message —“Hey, just checking on you”कधी कधी पुरेसा असतो एक नातं पुन्हा जिवंत करायला.
You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln
[email protected]
https://mothersgurukul.com
https://www.facebook.com/MothersGurukul
https://www.instagram.com/alpanabapat
https://twitter.com/alpana_deo
https://www.youtube.com/@alpanabapat