Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
हा पॉडकास्ट आपल्या रोजच्या जीवनात येणारे आपले अनुभव आणि घटना आणि त्यातून होणारा विनोदाचा अविष्कार यांचे दर्शन घडविणार आहे. याच विनोदातून मिळणारी मोलाची शिकवण असा गोड संगम काही क्षणात करता तुम्हाला रि... more
FAQs about Man Vs Barach Kahi Marathi Podcast:How many episodes does Man Vs Barach Kahi Marathi Podcast have?The podcast currently has 13 episodes available.
May 03, 2021सुंदर विचारCovid मुळे भारतात निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती आणि अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी गुगल चे सीईओ सुंदर पिचई यांनी सांगितलेला एक सुंदर विचार...more7minPlay
April 06, 2021प्रेमाचं मशीनबदलत्या काळाबरोबर प्रेम हे बदलत चाललंय आणि बदलत्या प्रेमामुळे माझ्या मित्राने लावलेला या प्रेमाच्या मशीनचा शोध...more9minPlay
April 05, 2021रंग तुझा वेगळाआपल्या दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारचे विकलांग पाहत असतो पण काही विकलांग त्याचे प्रकार असे आहेत जे त्या व्याधींनी ग्रासलेल्या माणसांनाही लक्षात येत नाही अशा गोष्टी वरच आधारित ही कथा...more9minPlay
March 23, 2021बाउन्स बॅकइंटरनेट स्वस्त झाल्यापासून मोटिवेशनल स्पीकर या प्रजातीचा वाढलेला सुळसुळाट आणि यांच्या चक्कर मध्ये अडकलेल्या माझ्या मामाच्या मुलाचा गैरसमजुती चा एक किस्सा...more10minPlay
March 08, 2021तीळही कथा माझा एका ज्योतिष वेड्या मित्राबरोबर घडलेली घटना आहे भविष्याचा वेध घेण्याची जिज्ञासा आणि तिच्या अतिरेकामुळे घडलेला हा विनोदी किस्सा तुमच्या चेहऱ्यावर हसू देऊन जाईल...more9minPlay
January 02, 2021परेड थमशाळेमध्ये असताना एनसीसी ड्रिल मध्ये घडलेला हा एक जुना किस्सा किंवा शाळेतील आठवणींचा जुना ठेवा अस आपण म्हणूयात त्याची आठवण झाली की आजही चेहरा हास्याने फुलतो...more11minPlay
December 29, 2020हवन करेंगेअतरंगी प्रवृत्तीचे माणसं हे काय करतील हे खुद्द त्यांना स्वतःला माहीत नसतं अशाच प्रवृत्तीच्या माझ्या एका मित्राची ही कथा आणि त्याच्या या अतरंगीपणा मुळे घडलेला हा जगावेगळा हवन...more11minPlay
December 02, 2020माने वॉचमनवृद्धापकाळात ही चार पैसे घरात येतील यासाठी काम करणारे माने वॉचमन,आणि त्यांच्याबरोबर झालेल्या काही रंजक गप्पा....more8minPlay
November 30, 2020होळी इकडची आणि तिकडचीहोळी सारखा सण साजरी करण्याची पद्धत हि शहरातली आणि गावातली वेगवेगळी, दोन्ही कडे मी अनुभवलेली होळी आणि त्या आठवणीतल्या गमती जमती सांगणारी कथा...more9minPlay
November 27, 2020नवरा बायको आणि भांडणनवरा-बायको यांच्या नात्यामधील रुसवे-फुगवे, भांडण-तंटा आणि त्यातून फुलणारा संसार यांचं एक छोटसं दर्शन घडवणारी कथा....more9minPlay
FAQs about Man Vs Barach Kahi Marathi Podcast:How many episodes does Man Vs Barach Kahi Marathi Podcast have?The podcast currently has 13 episodes available.