Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Marathi Stories:How many episodes does Marathi Stories have?The podcast currently has 18 episodes available.
August 16, 2023अडचणी, संयम आणि Sachin Tendulkarसचिन तेंडुलकर सारखा माणूस, वर्ल्ड बेस्ट क्रिकेटर सुद्धा अडचणींच्या सत्रातून सुटला नाही. पण अडचणींना न घाबरता त्याने उपाय शोधला. आपल्यालाही कामात अडचणी येतात. त्या कायमच येत राहणार आहेत. पण आपण प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत....more3minPlay
August 01, 2021मैत्री-णटप्पा आयुष्याचा असतो. मैत्रीचा नसतो. कोणत्याही टप्प्यात होऊ दे मैत्री, पण अवघड टप्प्यात सुद्धा जी साथ सोडत नाही ती खरीखुरी मैत्री!...more4minPlay
July 13, 2021चहा-मय आणि चहाची सय!पावसाच्या वातावरणात मस्त आल्याचा चहा बनवायचा आणि स्वतःच्या विचारात रमत घोट घोट घ्यायचा. एका निवांत वेळेचा अनुभव देणारी ही चहाची सय!...more6minPlay
March 27, 2021जन्माला येताच बसली लाथ!जन्माला आला आणि आईने लाथ मारली. जिराफाच्या जन्माची ही गोष्ट वाचली. वाचून हादरलोच! आपल्याला कसलीच कल्पना नसते आणि आपल्याला सुद्धा अशी एखादी सणसणीत लाथ बसते. लाथ बसण्याचे प्रकार निराळे. पण ह्यातून मिळणारी शिकवण महत्त्वाची.... एक प्रेरणादायी कथा!...more4minPlay
March 14, 2021तिच्यासोबतची निवांत सकाळप्रेम बहरण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. थोडा निवांतपणा सुद्धा लागतो. शांतपणे, हळूहळू, वेगाची पर्वा न करता एखादी निवांत सकाळ येते. ती अनुभवावी आणि तिच्यासोबत घोट घोट प्यावी....more3minPlay
March 09, 2021Coffee च best!Problems सगळ्यांना असतात. पण प्रत्येक माणूस त्या problem ला सामोरा कसा जातो आणि मग काय घडतं हे सांगणारी गोष्ट!...more5minPlay
February 19, 2021मी म्हटलं बरं!एका आखून दिलेल्या चौकटीत आयुष्य सुरू होतं आणि तसंच पुढे जात राहतं. आपणही याला बरं म्हणत जातो. यात चूक बरोबर असं काही नसतं. कसं जगायचं ते आपण ठरवायचं असतं. आपल्यातले अनेक जण हे ऐकल्यावर निश्चित relate करू शकतील, 'बरं' ची गोष्ट!...more2minPlay
February 03, 2021निर्णय स्वातंत्र्यआयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना, अगदी लग्नाचा निर्णय घेताना माणूस स्वतंत्र असणं हे सुद्धा किती मोठं स्वातंत्र्य आहे, नाही का?...more4minPlay
October 06, 2020गोल्डन टीम वर्कउत्तम टीम वर्क असेल तर ध्येय सहज साध्य होतात. टीम वर्क चं महत्त्व सांगणारी ही गोष्ट!!...more3minPlay
September 12, 2020पाऊस, टपरी आणि रोमान्सपाऊस आणि भर पावसात तिची सोबत जेव्हा मिळते तेव्हा अजूनच बहार येते आणि......more3minPlay
FAQs about Marathi Stories:How many episodes does Marathi Stories have?The podcast currently has 18 episodes available.