
Sign up to save your podcasts
Or


#Podcast : ऐका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जाज्वल्य इतिहास - डॉ. यशपाल भिंगे
#Podcast : बहुसंख्याकांच्या राष्ट्रवादाचं आव्हान - रवींद्र आंबेकर
#Podcast : आतापर्यंत एकही महिला छत्रपती का झाली नाही? : ज्ञानेश महाराव
महाराष्ट्राच्या गावोगावच्या शेताशिवारात राबणारा शेतकरी हाच पंढरीचा वारकरी आहे.
निसर्ग आणि सर्व प्राणिमात्रांशी त्याची मैत्री आहे.
हा मैत्रभाव त्याला संतांच्या अभंगांमध्येही सापडलेला आहे.
जेवढा तो शेतीशी एकरूप होतो, तेवढाच पंढरीच्या वारीशीही तादात्म्य पावतो.
शेती आणि निसर्गाशी असलेल्या त्याच्या नात्याचा हा उलगडा...
सहभाग : संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त हभप अभय महाराज टिळक, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव भुकेले आणि ज्ञानेश्वर माऊलींचे चोपदार हभप राजाभाऊ रंधवे चोपदार.
संकल्पना, संपादन : डॉ. श्रीरंग गायकवाड.
#वारी #पंढरपूर #आळंदी #माऊली #संत #ज्ञानेश्वर_महाराज #देहू #शेतकरी #वारकरी #Wari #Pandharpur #Aalandi #Warkari #Vitthal #Pandurang #Mauli #palakhi #farmer
Sane Guruji | Advocate Asim Sarode | Inspiration | Motivation
साने गुरुजी स्मृतिदिन... "खरा तो एकची धर्म" - अॅड. असीम सरोदे, कायदे अभ्यासक
चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे सहभाग निधीसाठी इथे क्लिक करा
https://www.instamojo.com/@MAXMAHARASHTRA/lb143ea566f3d47fa8da3f68543742cf7/
Sane Guruji | Dr. Kumar Saptarshi | Inspiration
साने गुरुजी स्मृतिदिन... प्रेम वाटणारा माणूस - डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ समाजवादी नेते
चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे सहभाग निधीसाठी इथे क्लिक करा
https://www.instamojo.com/@MAXMAHARASHTRA/lb143ea566f3d47fa8da3f68543742cf7/
मातृहृदयाचे साने गुरुजी... संजय सोनावणी, सामाजिक विचारवंत | Sane Guruji
Like, Share and Subscribe
चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे सहभाग निधीसाठी इथे क्लिक करा
https://www.instamojo.com/@MAXMAHARASHTRA/lb143ea566f3d47fa8da3f68543742cf7/
राजकारण नंतर करता येईल आधी लोकांच्या अकाऊंट मध्ये पैसे टाका, विलासरावांनी मुंबईच्या पूरग्रस्तांना घरपोच पैसे वाटले होते. काँग्रेसचा ठाकरे सरकारला घरचा आहेर. ऐका कामगार नेते जयप्रकाश छाजेड यांची रवींद्र आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत. Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
China stuck in a maze! by Dr. Shailendra Deolankar चीनच्या दुखर्या नसांवर ट्रम्प यांचे बोट, चीनचा तिळपापड.... अमेरिका आणि भारताच्या चक्रव्युवहानं चीन झाला गार... पाहा परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे विश्लेषण
Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/Subscribeto
Follow Us: → Facebook: https://www.facebook.com/MaxMaharashtra/
→ Twitter: https://twitter.com/MaxMaharashtra
→ Instagram: https://www.instagram.com/max_maharas...
→ Helo: https://studio.helo-app.com/user/6667...
For advertising related queries write to us at [email protected] For More News & Political Updates Visit Here: https://www.maxmaharashtra.com/
अहिल्याबाई होळकर यांना पुण्यश्लोक का म्हटलं जातं?: प्रा लक्ष्मण हाके Inspirational Story of Ahilyabai Holkar अहिल्याबाई होळकर यांना पुण्यश्लोक का म्हटलं जातं? तुम्हाला माहिती आहे का? पाहा : प्रा: लक्ष्मण हाके यांचं अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विशेष विश्लेषण Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
From the publisher's feed