मला मदुमलाईच्या जंगलातील आवाज या माध्यमातून जपून ठेवायचा होता म्हणून खास कोणत्याही मानवी आवाजा शिवायचा हा जंगलातील आवाज मी 2024 च्या हिवाळ्यात ध्वनिमुद्रित केला. मोठा ध्वनिक्षेपक वापरत तुम्ही हा आवाज ऐकू शकता.
I wanted to preserve the sound of the madumalai forest through this medium, so I recorded this forest sound without any human voices in the winter of 2024. You can hear this sound using a large loudspeaker.