100Rabh talks

100Rabh talks

By saurabhLeisure
Download on the App Store

100Rabh talks episodes

  • ये शरद जोशी है कौन?
    लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत गिरीश कुबेर यांनी अन्यथा या सदरात लिहिलेला लेख.
    वाचन: सौरभ कुंभारे.
    18 min
  • पुस्तक वाचन आणि पचन
    माझ्या मित्राशी बोलताना मला 'माझ्यातीलच वाचक हा मनन, चिंतन आणि पुढे अवलोकन यामध्ये किती मागे राहिला आहे याबद्दल जाणवले' आणि तेच बोललो इथे.
    4 min
  • मदुमलाईच्या जंगलातील आवाज
    मला मदुमलाईच्या जंगलातील आवाज या माध्यमातून जपून ठेवायचा होता म्हणून खास कोणत्याही मानवी आवाजा शिवायचा हा जंगलातील आवाज मी 2024 च्या हिवाळ्यात ध्वनिमुद्रित केला. मोठा ध्वनिक्षेपक वापरत तुम्ही हा आवाज ऐकू शकता.
    I wanted to preserve the sound of the madumalai forest through this medium, so I recorded this forest sound without any human voices in the winter of 2024. You can hear this sound using a large loudspeaker.
    3 min
  • मलयाळम भाषा आणि मी - एक शोध प्रवास
    मला मल्याळम ही भाषा खूप आवडते.
    भाषेची आवड शाळेपासून सुरू झाली, पण आताच्या चांगल्या इंटरनेट आणि शोध सोईच्या जमान्यात मी ती कशाप्रकारे अजून एक्सपलोर करत आहे, याबद्दलचा हा पंधरा मिनिटांचा शब्द प्रवास.
    17 min
  • 'To' aani 'Ti' ( 'तो' आणि 'ती')
    कसा असतो एका मोठ्या शहरात 'आपलं' एखादं घर शोधण्याचा प्रवास?
    एकच छोटासा कोपरा 'त्या' अनोळखी flat ला 'घर' करून जातो.
    असा 'त्या'चा अन् 'ती'चा अनुभव! त्याच्या शब्दात...
    6 min

About 100Rabh talks

From the publisher's feed

Welcome to 100Rabh Talks Ola!