
Sign up to save your podcasts
Or


हा लेख वैशाली करमरकर यांचा असून तो लोकसत्ता वर्तमानपत्राच्या 'चतुरंग' पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे.
हा लेख राहुल हांडे यांचा असून तो सकाळ वर्तमानपत्राची 'सप्तरंग' पुरवणी येथे प्रसिद्ध झाला.
लोकसत्त्ता या मराठी पेपर मध्ये 'द बॉय द मोल द फॉक्स अँड द हॉर्स' या पुस्तकाचे प्रसिद्ध झालेले स्वैर परीक्षण आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मनोविज्ञान विभागात काम करणाऱ्या शितोळे सरांशी २०२० मध्ये मी एकदा संपर्क साधला. कारण, माणूस, सत्र- पुरुष व लग्नसंस्था या सर्व गोष्टींबाबत मी खूपच संभ्रमात होतो, म्हणून कॉल केला, मुक्तपणे बोललो, तोच मुक्त संवाद खुला करतोय आज !
लवकर उठण्याच्या महत्त्वावरील हा तरुण भारत मध्ये एका वैद्य यांनी लिहिलेला लेख मला आवडला म्हणून रेकॉर्ड करून ठेवतोय.
After watching a Hindi Series Soulmate, My mind started thinking a comparison between my favorite series HIMYM's Barny (A char.), his emotionless view about love life and the Indian cliché emotional thoughts I just saw in this 'Soulmate' series.
These are my entire personal thoughts. Feel free to express your opinions too.
From the publisher's feed