मन हा विषय कवी, लेखक आणि विचारवंतांच्या चिरंतन सोबतीचा आहे. वय, सामाजिक परिस्तिथी आणि वैयक्तिक परिस्तिथी ह्यांचा मनावर काय परिणाम होतो? त्या घुसमटीतून त्याला कसं वाचवावं? अश्या काही गोष्टींवर चर्चा करायला ह्या भागात प्रथमच पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत सौ. माधुरी खेडकर. त्यांच्याशी गप्पा मारत आहेत प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी.
ह्या भागातील कविता खालीलप्रमाणे:
मी फॉर्म भरतो - प्रणव फडणीस
थंड राहायचं - अभिषेक दाणी
घुसमट - माधुरी खेडकर
दोन घरं - अभिषेक दाणी
वाढदिवस - प्रणव फडणीस
लॉकडाऊन - माधुरी खेडकर